Dhule Administration Plan: धुळे जिल्ह्यात ३२९ गावांसाठी दोन कोटींचा आराखडा
Dhule Water Scarcity: जिल्हा प्रशासनाने शासनाकडे टंचाईचा सविस्तर आराखडा सादर केला आहे. १८७ गावे व १४२ वाड्या, अशा एकूण ३२९ ठिकाणी उपाययोजना राबविण्यासाठी दोन कोटी १० लाख १३ हजारांची तरतूद प्रस्तावित केली आहे.