Rabi Intercropping : एकाच बागायती जमिनीत दोन पिके; आंतरपीक शेतीतून उत्पादन आणि नफा वाढवा!
Irrigated Land Farming: बागायती जमिनीत पाणी उपलब्ध असल्याने पिकांना अनुकूल वातावरण मिळते. रब्बी हंगामात योग्य आंतरपीक पद्धती अवलंबल्यास शेतकरी जमिनीचा कार्यक्षम वापर करून अधिक उत्पादन आणि स्थिर नफा मिळवू शकतात.