Leopard Attack: बिबट्याने केलेल्या हल्ल्यात दोन वासरे ठार
Wildlife Conflict: केळवे पूर्वेकडील भागात बिबट्याने वासरावर हल्ला केल्याची घटना ताजी असताना आता डहाणू तालुक्यात नरपड गावातील एका शेतकऱ्याच्या गोठ्यातील दोन वासरांना बिबट्याने ठार केले आहे. या प्रकाराने आंबेवाडी परिसरात भीतीचे वातावरण आहे.