Sugarcane FireAgrowon
ॲग्रो विशेष
Sugarcane Fire: दोन एकरांवरील ऊस जळून खाक
crop loss: शिवाराला लागलेल्या आगीत दोन एकरांवरील ऊस जळून खाक झाल्याची घटना आर्णी तालुक्यातील विठोलीमध्ये (बोरगाव) घडली. यामध्ये अर्चना पुरुषोत्तम इंगळे या शेतकऱ्यांचे लक्षावधी रुपयाचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.

