Maharashtra Sugar Industry: बावीस साखर कारखान्यांना गाळप परवाना नाकारला
Industry License Rejection: सरकारी देणी तसेच शेतकऱ्यांची एफआरपी थकीत ठेवल्यामुळे राज्यातील २२ साखर कारखान्यांना गाळप परवाना नाकारण्यात आला आहे. राज्यात यंदा एक हजार लाख टन ऊस गाळला जाण्याची शक्यता आहे.