Development SocietiesAgrowon
ॲग्रो विशेष
Development Societies: कोल्हापुरात १८ वर्षांत बारा विकास संस्था अवसायनात
Digital Transformation: कोल्हापूर जिल्ह्यातील विकास संस्थांचे कामकाज मोठ्या प्रमाणात ऑनलाईन झाले आहे. जिल्ह्यात एकूण १,९१५ विकास संस्था कार्यरत आहे.

