Nanded District Bank Chairman: नांदेड जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी आमदार तुषार राठोड
Tushar Rathod Elected: नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी मुखेडचे भाजप आमदार डॉ. तुषार राठोड, तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या डॉ. मीनल पाटील खतगावकर यांची सोमवारी (ता. १०) बिनविरोध निवड करण्यात आली.
Tushar Rathod, Meenal Patil Elected Unopposed to Nanded District Bank PostsAgrowon