FPC Government Regulations: शेतकरी कंपन्यांसाठी उलाढालीची अट रद्द
FPC Rule: हमीभावाने खरेदी केंद्रासाठी शेतकरी उत्पादक कंपन्यांना (एफपीसी) वार्षिक एक कोटी रुपये उलाढालीची अट रद्द करण्यात आली आहे. मात्र, त्यांना दहा लाख रुपये अनामत रक्कम आणि ३०० सभासदांची यादी देण्याची अट घालण्यात आली आहे.