Turmeric Crop Insurance: हळदीचा फळपीक विम्यात समावेश
Weather Based Crop Insurance: पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेत २०२६-२७ च्या मृग बहरासाठी हळद पिकाचा समावेश करण्यात आला आहे.
Turmeric included in weather based crop insuranceAgrowon