Turmeric Farming: हळदीवरील कंदमाशी, हुमणीचे एकात्मिक व्यवस्थापन
Turmeric Rhizome Fly Control Methods: या काळात प्रामुख्याने कंदमाशी व हुमणी किडीचा प्रादुर्भाव दिसून येतो. प्रादुर्भावामुळे हळद उत्पादनात मोठी घट येते. प्रादुर्भाव ओळखण्यासाठी हळद पिकाचे नियमित निरिक्षण करून नियंत्रणासाठी एकात्मिक व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब करावा.
Turmeric crop protection from rhizome fly and white grubAgrowon