Turmeric Research Value: हळदीच्या संशोधन, मूल्यवर्धनासाठी ‘वनामकृवि’-हरिद्रा केंद्रामध्ये करार
Turmeric Processing: हळद संशोधन, प्रशिक्षण, प्रक्रिया, मूल्यवर्धन तसेच कीड-रोग व्यवस्थापनाला चालना देण्यासाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ आणि वसमत (जि.हिंगोली) येथील बाळासाहेब ठाकरे हरिद्रा संशोधन व प्रशिक्षण केंद्र यांच्यात सोमवारी (ता. १५) सामंजस्य करार करण्यात आला.
MoU Signed to Boost Turmeric Research and Value Addition in MaharashtraAgrowon