Turmeric Research Center : हळद संशोधन केंद्रामुळे शेतकऱ्यांच्या प्रगतीला चालना : मंत्री आबिटकर
Farmer Prosperity : हिंगोली हळद उत्पादन, संशोधन, प्रक्रिया आणि मूल्यवर्धनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रगतीला चालना मिळेल. स्थानिक पातळीवर रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण होतील.
Turmeric Research Center benefits for farmersagrowon