Turmeric Research Center: हळद संशोधन केंद्र शेतकऱ्यांसाठी हितकारक: नयनी खरडे
Crop Research: हळद संशोधन केंद्रांच्या माध्यमातून नवीन वाण तसेच तंत्रज्ञानाचा प्रसार होत आहे. हे संशोधन केंद्र शेतकऱ्यांसाठी हितकारक ठरणार आहे, असे प्रतिपादन जागतिक बॅंकेच्या प्रतिनिधी नयनी खरडे यांनी केले.