Hingoli Turmeric Market: हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत संत नामदेव हळद मार्केटमधील हळदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. किमान दर २० हजार रुपयांपेक्षा खाली गेले आहेत, तर कमाल दर २५ हजार रुपयाच्या आत आले आहेत.
Turmeric Arrivals Reach 1,350 Quintals in HingoliAgrowon