Turmeric Export: मूल्यवर्धनावर भर दिल्यास हळद निर्यातीच्या संधी वाढतील
Turmeric Trade Meet: हळद क्षेत्रातील व्यापार संधी वाढविणे आणि बाजारपेठेतील दुवे मजबूत करण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय हळद बोर्डाच्या वतीने, स्पायसेस बोर्ड इंडिया यांच्या सहकार्याने सोमवारी (ता. ९) नांदेड येथे हळद विषयक खरेदीदार-विक्रेता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.