Turmeric Cultivation: रावेर तालुक्यात हळद लागवडीत वाढ
Turmeric Farming Growth: रावेर तालुक्यात हळद लागवडीस प्रारंभ झाला आहे. मागील काही वर्षांपासून हळदीचे प्रतिहेक्टरी उत्पादन वाढत असल्याने यंदा सुमारे ३५० ते ४०० हेक्टर क्षेत्रापर्यंत हळद लागवडीचे क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे.
Turmeric Cultivation Expands in Raver TalukaAgrowon