Tur dal processing challenges
Tur dal processing challengesAgrowon

Farm Labour Shortage: मजूरटंचाईमुळे तूर मळणीची कार्यवाही रखडत

Tur Crop Threshing: खानदेशात तुरीची मळणी सुरूच आहे. मळणीसाठी काहीशी मजूरटंचाई जाणवत असून, शेतकरी कुटुंबातील सदस्यांच्या मदतीने मळणी, झोडणीचे काम करून घेत आहेत.
Published on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com