Turmeric Crop Management: दुष्काळी परिस्थितीत हळद पीक व्यवस्थापनावर मार्गदर्शन
Drought Management: दुष्काळी परिस्थितीत हळद पिकाचे प्रभावी व्यवस्थापन करून उत्पादनात वाढ साधण्यासाठी शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करावा, असे आवाहन केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केले.
Farmers Urged to Adopt Modern Technology for Turmeric ProductionAgrowon