Data Centre Controversy: ‘उजनी’तील डेटा सेंटरप्रश्नी जनसुनावणी तातडीने घ्यावी: खासदार धैर्यशील मोहिते-पाटील

Ujani Public Hearing Demand: उजनी धरण परिसरात प्रस्तावित असलेल्या कृत्रिम बुद्धिमत्तेवर (एआय) आधारित डेटा सेंटर प्रकल्पामुळे शेतीच्या पाणीवाटपावर होणारी कपात, जलप्रदूषण, मच्छीमारी व्यवसाय आणि जैवविविधतेवरील परिणाम अशा २२ प्रमुख मुद्द्यांवर शासनाने तातडीने उत्तरे द्यावीत.
Demand for transparency in Ujani data center project
Public hearing demand over Ujani data centerAgrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...