Tur Crop Pest Management: तूर पिकात शेंडा छाटणी, पक्षिथांबे उभारा : डॉ. गजानन लांडे
Organic Pest ontrol: तूर पिकात भरघोस उत्पादन मिळविण्यासाठी योग्य वाढीच्या टप्प्यावर शेंडा छाटणी, शेतात पक्षिथांबे उभारणे तसेच जैविक पद्धतीने कीड व रोगांचे व्यवस्थापन करणे अत्यंत आवश्यक आहे.