Pigeon Pea FarmingAgrowon
ॲग्रो विशेष
Pigeon Pea Farming: खानदेशात तूर पीक फुलोऱ्यावर; फवारणीसह खते देण्याची लगबग
Jalgaon Farming: खानदेशातील तूर पीक सध्या फुलोऱ्यावर आहे आणि एकूण पीकस्थिती समाधानकारक दिसत आहे. मागील हंगामात चांगला दर मिळाल्यामुळे आणि पावसाचा योग्य ताळमेळ साधल्याने यंदा तुरीची लागवड मोठ्या प्रमाणात वाढली आहे.