Paddy Procurement Issue: तुमसरमध्ये अनेक केंद्रांवर मर्यादेअभावी धान खरेदी ठप्प
Government Procurement: शासकीय धान खरेदीचे आदेश मिळूनही खरेदी मर्यादा (लिमिट) मंजूर न झाल्याने तुमसर तालुक्यातील अनेक केंद्रांवर धान खरेदी ठप्प आहे. त्यामुळे केंद्रांवर धान आणून ठेवलेल्या शेतकऱ्यांना मोजणीसाठी प्रतीक्षा करावी लागत आहे.
Procurement Centre Operators Seek Intervention Over Paddy Purchase DelayAgrowon