Krishi Mahotsav: तुळजाभवानी कृषी महोत्सवाची दिमाखात सुरुवात
Tuljabhavani Krishi Mahotsav 2026: कृषी विभाग,आत्मा आणि महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने मंगळवारी (ता. २४) आयोजित श्री तुळजाभवानी कृषी महोत्सव २०२६ चे उदघाटन पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने झाले.