India US Relations: ट्रम्प यांचा भारताला टॅरिफवाढीचा इशारा
Donald Trump: भारताने रशियाकडून तेल आयात सुरूच ठेवल्यास अमेरिकेकडून पुन्हा एकदा भारतावर अधिक शुल्का (टॅरिफ) सह निर्बंध लादले जाऊ शकतात, असा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे.