Trump Tariff Powers: ट्रम्प यांना मिळणार शुल्कवाढीचा अधिकार
US Tarrif Policy: रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्या देशांवर १०० टक्क्यांपर्यंत आयात शुल्क लागू करण्याचा अधिकार राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना देणाऱ्या विधेयकावर अमेरिकेच्या संसदेत अंतिम मतदान होणार आहे. रशियाकडून सर्वाधिक आयात करणारे ५ देश भारत, चीन, अजरबैजान, हंगेरी आणि स्लोव्हाकिया असल्याचे अमेरिकेने ऑगस्टमध्ये म्हटले होते.
Trump tariff increase powers and international tradeAgrowon