US Iran Conflict: इराण युद्धाचा शेवट जवळ आला आहे : डोनाल्ड ट्रम्प
US Iran war near end Trump statement: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे, की आपण यातून बाहेर पडलो तर इराणसोबतचे युद्ध 'लवकरच थांबेल अशा स्थितीत आहे'. असे असले तरी देखील इराणला आपला देश पुन्हा उभा करण्यासाठी २० वर्षे लागतील.