Innovation in Education: अज्ञानाच्या अंधारातील चाचपड
Skill Learning : प्रज्ञा विकसन अनुकरण करणे म्हणजे शिक्षण नव्हे. मोकळेपणाने विचार करण्याचे आणि सर्व समस्यांची उत्तरे शोधण्याची प्रज्ञा विकसित करण्याचे कार्य शिक्षणातून व्हावे. अन्यथा, अंधाऱ्या रात्रीतील चक्रवाक पक्ष्यांप्रमाणेच आपली अवस्था होईल.