Rural DevelopmentAgrowon
ॲग्रो विशेष
Rural Development: लोकसहभागातूनच खऱ्या अर्थाने विकास साधता येतो
People Participation Development: लोकसहभागातून विकास कसा साधता येतो हे हिवरेबाजारने दाखवून दिले आहे. प्रजासत्ताकाची खरी शक्ती ग्रामसभा आहे. लोकांनी एकत्र येऊन साधलेला विकास हे एकोप्याचे प्रतीक आहे.

