Queen Pineapple Farming: त्रिपुराच्या अर्थकारणाला ‘क्वीन पायनॅपल’चा आधार
Fruit Farming Success Story: त्रिपुराचे वैशिष्ट्य ठरलेल्या ‘क्वीन पायनॅपल’ या अननसाच्या प्रजातीला जागतिक बाजारपेठेत मोठी मागणी असून, त्यातून रोजगारनिर्मितीबरोबरच राज्याच्या अर्थव्यवस्थेलाही चालना मिळत असल्याची माहिती राज्याचे कृषिमंत्री रतनलाल नाथ यांनी माध्यमांशी संवाद साधताना दिली.