Turmeric Farmer Success Story: कृषिक्षेत्रातील दुर्गा: हळदीतून समृद्धीचा मार्ग
Women Empowerment: मेघालयातील पश्चिम जैतिया हिल्स जिल्ह्यातील मुलिह गावातील त्रिनिटी सायो यांचे नाव आज संपूर्ण देशात आदराने घेतले जाते. शाळेतील शिक्षिका ते हळद लागवड क्षेत्रातील प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व, असा त्यांचा प्रवास अनेकांसाठी दिशादर्शक ठरला आहे.
Trinity Saioo: Empowering Farmers Through Lakadong TurmericAgrowon