Bhausaheb Thorat Jayanti: संगमनेर येथे सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांना अभिवादन
Cooperative Movement: स्वातंत्र्यसेनानी व सहकारमहर्षी भाऊसाहेब संतुजी थोरात यांना जयंतीनिमित्त संगमनेर येथे अभिवादन करण्यात आले. प्रेरणास्थळ येथे झालेल्या कार्यक्रमाला विविध क्षेत्रांतील लोक उपस्थित होते.