Indian Army Selection Story: आदिवासी शेतमजुराचा मुलगा भारतीय सैन्य दलात
Farmers Son Becomes Soldier: गरीब कुटुंबातील दीपक गायकवाड यांचा मुलगा दिनेश याची नुकतीच भारतीय सैन्यात निवड होऊन त्याचे प्रशिक्षण होऊन त्याचा पाटणा येथे शपथविधी पार पडला अन् त्याच्या नोकरीची सुरुवात झाली.