Tribal Women Protest: आदिवासी महिलांचे आझाद मैदानावर धरणे
Tribal Rights Demand: ग्रामसभा मोबिलायझर्सची मंजूर पदे कमी करण्याच्या शासन निर्णयाविरोधात राज्यातील आदिवासी बहुल १३ जिल्ह्यांतील हजारो महिलांनी बुधवारपासून (ता. १) मुंबईतील आझाद मैदान येथे धरणे आंदोलन सुरू केले आहे.