Vasundhara Day: वसुंधरा दिनानिमित्त आदिवासी बांधवांनी उभारले छोटे बंधारे
Water Conservation: जागतिक वसुंधरा दिनानिमित्त सुयश चॅरिटेबल ट्रस्टतर्फे पुणे, नंदूरबार, वाशीम आणि गडचिरोली जिल्ह्यांत ग्रामस्थांच्या मदतीने जलसंधारण उपक्रम राबविण्यात आला.
Tribal Communities Build Check Dams on Earth DayAgrowon