MaharashtraPolitics: भाजप सरकारची दंडेलशाही काँग्रेस सहन करणार नाही: प्रदेशाध्यक्ष सपकाळ
Harshavardhan Sapkal: मध्यरात्री विद्यार्थ्यांना अटक करण्याची गरजच काय, पोलिसांनी विद्यार्थ्यांसह ‘एनएसयूआय’चे प्रदेशाध्यक्ष सागर साळुंके व मुंबई ‘एनएसयूआय’चे अध्यक्ष प्रद्युम यादव यांची तत्काळ सुटका करावी, अन्यथा काँग्रेसचे राज्यातील सर्व नेते कार्यकर्त्यांसह मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्याला घेराव घालतील.
Harshavardhan Sapkal statement on student arrestsAgrowon