Tree Transplantation Initiative: नाशिकमध्ये वृक्ष पुनर्रोपण उपक्रमाला चालना
Tree Transplantation Projects: नाशिक शहरात विकासासोबत पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी ‘उन्नत नाशिक अभियान’ अंतर्गत वृक्ष पुनर्रोपणाचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
Tree Transplantation Drive Gains Momentum in NashikAgrowon