Illegal Money lending : दहा रुपयांच्या कामासाठी ३०० रुपयांचा ‘दर’
Predatory Loans : अक्कलकोट जेऊर येथील शेतकरी बांधवांकडे असलेल्या तांत्रिक माहितीच्या अज्ञानाचा गैरफायदा घेत काही सहायकांकडून डिजिटल क्रॉप सर्व्हे अर्थात डीसीएस ॲपवरून ई-पीकपाहणीसाठी १०० ते ३०० रुपये रक्कम घेतली जात असल्याची तक्रार शेतकरी करत आहेत.