Agriculture University Recruitment: कृषी विद्यापीठातील भरती प्रक्रियेत पारदर्शकता आणावी
Recruitment Transparency: कृषी विद्यापीठात येथे कनिष्ठ संशोधन सहायक (जीआरए), वरिष्ठ संशोधन सहायक (एसआरए) तसेच कृषी सहायक पदांच्या भरती प्रक्रियेसंदर्भात विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे.