AI in Agriculture: ‘एआय’सोबत योजनांतून शेतीमध्ये परिवर्तन घडवा
Government Schemes: एआय तंत्रज्ञानासोबत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, कृषी विभागाच्या योजना व अन्य सरकारी योजनांचा आधार घेऊन शेतकऱ्यांनी शेती व्यवसायात परिवर्तन घडवावे, असे आवाहन जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी केले.