Youth Training: कृषिपूरक व्यवसाय, उद्योजकता विकासचे युवकांसाठी प्रशिक्षण
Tribal Youth: तोंडापूर (ता. कळमनुरी) येथील कृषी विज्ञान केंद्रातर्फे सोमवार (ता. १२) ते रविवार (ता. १८) या कालावधीत आदिवासी युवकांसाठी कृषिपूरक व्यवसाय व उद्योजकता निवासी प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.