Kunbi Certificates Training: कुणबी प्रमाणपत्र देणाऱ्या समित्यांना प्रशिक्षण
Government Order: हैदराबाद गॅझेटमधील नोंदी विचारात घेऊन मराठा समाजाच्या व्यक्तींना कुणबी जात प्रमाणपत्र देण्याबाबत तातडीने प्रशिक्षण सत्र व कार्यशाळा आयोजित करण्यात याव्यात, असे आदेश राज्य सरकारच्या वतीने देण्यात आले आहेत.