Buldhana News: सैलानी बाबा दर्गा येथील ११९ व्या उरूस महोत्सवासाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. या महोत्सवाच्या काळात होणारी भाविकांची अलोट गर्दी आणि वाहतूक कोंडी लक्षात घेता, जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी यांनी वाहतूक मार्गांत बदल करण्याचे आदेश दिले आहेत. १२ मार्च पर्यंत हे निर्बंध लागू राहतील..यावर्षी २ मार्च रोजी होळी उत्सवात नारळांची होळी,८ मार्च रोजी संदल मिरवणूक आणि १२ मार्च रोजी फातेहाखानीचा कार्यक्रम पार पडणार आहे..Traffic Diversion: अहिल्यानगर- पुणे महामार्गावरील वाहतुकीत बदल.या पार्श्वभूमीवर अंदाजे चार ते पाच लाख भाविक सैलानी येथे येणार आहे. त्यानुसार जिल्हादंडाधिकाऱ्यांनी वाहतुक वळविण्याचे आदेश जारी केले आहेत..Matheran Traffic Issue : माथेरान होणार वाहतूक कोंडीतून मुक्त.पर्यायी मार्गसध्याचा मार्गरायपूर- पिंपळगाव सराई- सैलानी- ढासाळवाडी- दुधापर्यायी मार्गरायपूर- मातला- केसापूर- माळवंडी- दुधा.सध्याचा मार्गदुधा- घाटनांद्रा- ढासाळवाडी- सैलानी- पिंपळगाव सराईपर्यायी मार्गदुधा- माळवंडी-केसापूर- मातला- रायपूर.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.