Indigenous Rice: देवतांदूळ-परसुड नामशेष होण्याच्या मार्गावर
Rice Conservation: परसुड, देवधान आणि देवतांदूळ या नावाने ओळखले जाणारे पारंपरिक आणि पौष्टिक नैसर्गिक धान आज दुर्मीळ होत चालले आहे. या मौल्यवान धान्याचे संवर्धन तातडीने व्हावे, यासाठी कृषी विभागाने विशेष मोहिम राबवावी, अशी शेतकरी व ग्रामस्थांची मागणी आहे.