Kolhapuri Chappal: परंपरा, नवता आणि धोरणात्मक गोंधळ
Handcrafted Footwear: आज ज्याला आपण ‘परंपरागत’ कोल्हापुरी चप्पल म्हणतो, तिचा विकास आणि वाढ १९७०-१९८० च्या दशकात झाली. तोपर्यंत बलुतेदारी, गावगाडा याचा विळखा थोडा सैल झाला होता. आर्थिक स्थिती सुद्धा थोडी सुधारली होती.