Tractor Scheme Fraud: ट्रॅक्टर योजनेत शेतकऱ्याची तीन लाखांची फसवणूक
Farmer Fraud: राज्य कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत ट्रॅक्टर खरेदी प्रकरणात सुमारे २ लाख ७५ हजार रुपयांची फसवणूक झाल्याचा आरोप येथील शेतकरी भास्कर नागनाथ सोनकांबळे यांनी केला आहे.
Farmer Duped of ₹2.75 Lakh in Tractor Scheme in ChandrapurAgrowon