Rotary Weeder: एका फेरीत तीन ओळीतील तण काढणारे रोटरी वीडर
Tractor Mounted Machine: ट्रॅक्टरचलित तीन ओळींचे रोटरी वीडर हे रुंद ओळीतील पिकांमधील आंतरमशागत आणि तण नियंत्रणासाठी विकसित करण्यात आलेले आधुनिक कृषी यंत्र आहे.
Three-Row Rotary Weeder for Fast and Efficient Weed ControlAgrowon