Pune APMCAgrowon
ॲग्रो विशेष
Pune APMC: पुणे बाजार समिती प्रशासन धारेवर
Market Committee Annual Meeting: पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत शेतकरी व व्यापाऱ्यांनी लेखापरीक्षण अहवाल, उपबाजार विकास, फूलबाजार गाळे आणि सुरक्षेच्या तुटवड्यांबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. यावर संचालक मंडळाने तीन महिन्यांत लेखी उत्तर देण्याचे आश्वासन दिले.