Torrent Power Project: टोरंट प्रकल्पाला विरोध करणे कितपत योग्य?
Forest Tree Cutting: टोरंट प्रकल्पाला होत असलेल्या विरोधावर प्रतिक्रिया व्यक्त करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे ‘फेक नॅरेटिव’, अर्थात ‘खोटे कथन’ आहे, अशी टीका केली. मुख्यमंत्र्यांचा दावा कितपत खरा आहे? हा प्रकल्प स्वच्छ वीजनिर्मितीचा असेल, तर त्याला विरोध करणे कितपत योग्य आहे?
Torrent Power project and forest conservation controversyAgrowon