Public Health Review: मेळघाटच्या दौऱ्यावर तीन खात्यांचे प्रधान सचिव
Child Health: मेळघाटातील कुपोषण, बालमृत्यू आणि गर्भवती-स्तनदा मातांच्या आरोग्यस्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी राज्यातील तीन महत्त्वपूर्ण विभागांचे प्रधान सचिव शुक्रवारी दौऱ्यावर येत आहेत. या पार्श्वभूमीवर स्थानिक आरोग्य यंत्रणा पूर्णपणे ‘अलर्ट’ मोडवर कामाला लागली आहे.