Livestock Development: पुणे कृषी महाविद्यालयातील देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्राला राज्यातील कृषी आणि पशुसंवर्धन विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट देऊन प्रकल्पाचा सखोल आढावा घेतला. नैसर्गिक शेती परिषदेनिमित्त झालेली ही भेट प्रकल्पाला नवे दिशा देणारी ठरली आहे.